दसऱ्या दिवशी राज्याच्या राजकारणात होणार भूकंप; रवी राणा यांचा गौप्यस्फोट

दसऱ्या दिवशी राज्याच्या राजकारणात होणार भूकंप; रवी राणा यांचा गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेननं पाठिंबा काढला तरी त्यांचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री दसरा मेळाव्यादरम्यान ‘वर्षा’ बंगल्यावर दिसलीत असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.

 

शिवसेनेनं भाजपचा पाठिंबा काढला तरी फडणवीसच मुख्यमंत्री असतील असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला.

 

तसेच आम्ही अपक्ष 6 आमदार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाबाबत सकारात्मक आहोत. दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी शरद पवारही मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहतील असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version