‘आंदोलनाची धग आजही कायम’ – रवी राणा

‘आंदोलनाची धग आजही कायम’ – रवी राणा

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

शेत मालाला भाव मिळावा म्हणून आमदार रवि राणा व शेकडो शेतक-यांनी 2012 मध्ये तिवसा येथे जोरदार आंदोलन केलं होते. या प्रकरणाची नुकतीच सुनावणी होऊन आमदार रवि राणा व 27 शेतक-यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान, बुधवारी रात्री त्यांची सुटका करण्यात आलीय. या वेळी बोलताना आमदार रवि राणा यांनी शेतकरीं प्रश्नावर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा निर्धार व्यक्त करुण 2012 च्या आंदोनलनाची धग कायम असून लवकरच जिल्ह्या पातळीवर मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे स्पष्ट केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version