रत्नागिरीच्या समुद्र किनारी आढळला अत्यंत विषारी ‘पॉर्क्युपाईन पफर’ मासा

रत्नागिरीच्या समुद्र किनारी आढळला अत्यंत विषारी ‘पॉर्क्युपाईन पफर’ मासा

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

रत्नागिरीत भाट्ये समुद्र किनाऱ्यावर ‘पॉर्क्युपाईन पफर’ मासा आढाळलाय. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही मंडळींना हा मासा आढळलाय.

स्थानिक भाषेत या माशाला केंड नावाने ओळखला जाते.  या माशाला मोठे डोळे असून तोंडाचा भाग विचित्र आणि फुग्यासारख्या शरीरावर असंख्य तीक्ष्ण काटे आहेत.

कुतूहलतेपोटी अनेक नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केलीय.  हा ‘पॉर्क्युपाईन पफर’ मासा अत्यंत विषारी आहे…याला हात लावणेही धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी सेल्फी काढण्याचा मोह आवरलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version