अल्पवयीन मुलाचा चिमुरडीवर बलात्कार

अल्पवयीन मुलाचा चिमुरडीवर बलात्कार

चिमुरड्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना थांबताना दिसत नाहीत. एका अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यावर आईने उरण पोलीस ठाणे गाठत या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून उरण पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे उरण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चिमुरड्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना थांबताना दिसत नाहीत. मागच्या काही दिवसांपासून राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे अशा होणाऱ्या घटनांना आळा बसणं गरजेचं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version