साताऱ्यात बारा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने खळबळ

साताऱ्यात बारा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

साताऱ्यातील खटाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. या प्रकरणी चार नराधमांना पोलिसांनी अटक केलीय.

अटकेत असलेले चारही आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर येतेय. या आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असताना ग्रामस्थांनी आरोपींना चांगलंच चोपलंय. 

आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत वडूज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version