खर्रा आणि दहा रुपयांचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार

खर्रा आणि दहा रुपयांचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपुर

 

खर्रा आणि दहा रुपयांचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडलीय.

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. याप्रकरणातील आरोपी सुरज हनवतेने तिन्ही मुलींवर अत्याचार केलाय.

तर, दुसरा आरोपी लालाजी पिंपळे यानं दोन मुलींसोबत अत्याचार केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. याप्रकरणातील पीडित मुलींना पोटात दुखत असल्याची तक्रार पालकांकडे केल्यावर वैद्यकीय तपासणीत हा प्रकार समोर आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version