वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्रेमसंबंधांमध्ये परस्पर संमतीने दोघेही शरीरसंबंध ठेवतात. पण प्रेमसंबंध तुटल्यानंतर काही महिला कायद्याचा अस्त्र म्हणून वापर करत बदल्याच्या भावनेतून संबंधित
व्यक्तीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करतात असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
यावेळी न्यायालयाने बलात्कार प्रकरणातून एका सरकारी अधिकाऱ्याची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.