‘या’ रॅप साँगच्या माध्यमातून मुंबईतील तरुणांची मतदान जनजागृती

‘या’ रॅप साँगच्या माध्यमातून मुंबईतील तरुणांची मतदान जनजागृती

राज्याची निवडणुक अवघ्या एक दिवसावर येवून ठेपली आहे. राज्यात सर्वत्र मतदारांना करा अशी जनजागृती विविध पातळीवर होत आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होण्यासाठी निवडणूक आयोग व तरुणाई वेगवेगळे मार्ग वापरून मतदारांना प्रोत्साहित करताना दिसत आहे. मुंबईतील काही तरूणांनी एकत्र येऊन मतदारांना आपले मत देण्यासाठी प्रोत्साहित करायला व मतदानाचे महत्व सांगायला चक्क रॅप साँगचा आगळा वेगळा मार्ग वापरला आहे. यात मुंबईतील तरुणांनी रॅप साँगच्या माध्यमातून जनतेला  मतदान करा असा संदेश दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version