भाजप एक नंबरला आहे आणि एक नंबरलाच राहील – रावसाहेब दानवे

भाजप एक नंबरला आहे आणि एक नंबरलाच राहील – रावसाहेब दानवे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘मागील तीन वर्षात झालेल्या निवडणुकीत भाजप एक नंबरला आहे आणि यापुढे पण ही प्रथा चालू राहील’ असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलाय.

औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहता भाजपची लोकप्रियता वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी नांदेड निवडणुकीत हरलो, हे मान्य आहे; मात्र मागील निवड़णुकीपेक्षा चांगली मते मिळाली. काँग्रेसच्या किल्ल्यात भाजपला चांगलं यश मिळालं, असं सांगत त्यांनी भाजपच्या यशावर समाधान व्यक्त केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version