… तर आपण स्वतःही गुजरातमध्ये जाणार – रावसाहेब दानवे

… तर आपण स्वतःही गुजरातमध्ये जाणार – रावसाहेब दानवे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सलग 23 निवडणुका हरलाये. त्यामुळे गुजरात मध्ये आम्हाला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच अजिबात आव्हान वाटत नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय.

आम्ही एक निवडणूक जिंकली की लगेच दुसऱ्या निवडणूकीच्या तयारीला लागतो त्यामुळे आम्हाला निवडणुका जिंकण्याची सवयच पडली आहे असेही दानवे म्हणालेत.

केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिले तर आपण स्वतःही गुजरातमध्ये प्रचाराला जाणार असल्याचेही दानवे म्हणालेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version