जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
विरोधकांचा एक पाय बाहेर, तर एक पाय जेलमध्ये आहे. संध्याकाळ होईल आणि आपत्ती येईल यांची भीती विरोधकांना वाटते आणि सगळ्यांना कामासाठी प्रेशर करतात. असं व्यक्तव भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय.
तसेच कोंडून ठेवलेले उंदीर दरवाजा उघडल्यावर पटपट बाहेर पडतात तशीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्ते पक्षातून बाहेर जातात आणि भाजपकडे येतात असही दानवे यांनी म्हटलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.