रणवीर – दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं…

रणवीर – दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवुडमध्ये सध्या वेडिंग सीजनचं चालु आहे. बॉलिवुडमध्ये अनेक कलाकार आपल्या जोडीदारासोबत विवाह बंधनात अडकले आहेत. सोनम कपुरच्या लग्नानंतर बॉलिवुडमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे, सर्वांमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची उत्सुकता आहे.

दीपिका आणि रणवीर लग्नबंधात कधी अडकणार? याकडेचं सर्वांनचं लक्ष लागून आहे. मात्र आता रणवीर आणि दीपिका लवकरचं विवाह बंधनात अडकणारं आहेत. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची डेट ठरली असून रणवीर – दीपिका या वर्षाच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये 19 तारखेला लग्न करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version