हे आहे ‘बाजीराव-मस्तानी’च्या ब्रेकअपचं कारण…

हे आहे ‘बाजीराव-मस्तानी’च्या ब्रेकअपचं कारण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बाजीराव-मस्तानीची जोडी नेहमीच प्रेक्षकांची चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघांची राम-लीला मधली ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. रिअल लाईफमध्येही दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली.

 

संजय लीला भन्साळीच्या या फेव्हरेट कपलला कुणाची नजर लागली की काय अशी शंका येत आहे. कारण दीपिका आणि रणवीरच्या फॅन्सासाठी एक वाईट बातमी आहे. बाजीराव मस्तानी दीपिका आणि रणवीरचं ब्रेकअपची चर्चा सुरु आहे.

 

 

दोघेही सध्या कामात पुर्णपणे मग्न असल्यामुळे दोघांना एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही. रणवीरच्या फॅमिलीला दीपिका व रणवीरने लवकर लग्न करावे अशी ईच्छा आहे. मात्र, दीपिकाला आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं असल्यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

 

दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या चित्रपटात आपणास ही जोडी पहायला मिळेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version