गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी फेटाळले आरोप

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी फेटाळले आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी आरोप फेटाळले आहेत. विठ्ठलराव पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

 

विठ्ठलराव पाटील यांच्यावर शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप आहे. डॉ. रणजित पाटील यांचे वडिल माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी घुंगशी येथील भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन कुठलाही अधिकार नसताना तपासणीचा प्रयत्न केला.

 

तसेच तेथील कर्मचाऱ्याला अश्‍लील शिविगाळ करीत मारहाण केली. यासंबंधीची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version