लता मंगेशकर रुग्णालयाच्या जागेवरुन माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांना सरकारचा दणका

लता मंगेशकर रुग्णालयाच्या जागेवरुन माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांना सरकारचा दणका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

माजी मंत्री रणजीत देशमुख यांना सरकारनं दणका दिलाये. व्ही. एस. पी. एम ॲकॅडमी ऑफ हायर एज्यूकेशन या या संस्थेचे रणजीत देशमुख अध्यक्ष आहेत.

नागपूरमध्ये सरकारनं लता मंगेशकर रुग्णालयासाठी लीजवर ही जमीन यासंस्थेला दिली होती. मात्र, या जमीनीवर खासगी गाळे काढून व्यवसायीक दृष्टीकोणातून याचा वापर करण्यात आल्याची नोटीस सरकारकडून पाठविण्यात आलीये.

त्यामुळे ती जागा परत का घेऊ नये याचं उत्तर सात दिवसांत देण्याची मागणी देखील या नोटीशीत करण्यात आलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version