दीपक केसरकरांच्या सीडी माझ्याजवळ आहेत; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

दीपक केसरकरांच्या सीडी माझ्याजवळ आहेत; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

“2019च्या निवडणुकीत दीपक केसरकरांना कायमचे घरी बसवा” असं आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

ते सावंतवाडीत कार्यकर्त्यांना संबोधित होते. “ज्या कोकणातून नारायण राणे मुख्यमंत्री झाला त्या नारायण राणेवर एकही गुन्हा नाही”, असा टोलाही राणे यांनी दीपक केसरकरांना लगावला.

दीपक केसरकरांच्या सीडी माझ्याजवळ आल्यात, त्या व्हॉट्स अॅपवर बाहेर काढणार असल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी यावेळी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version