राणेंनी केलं फडणवीस सरकारचं तौंड भरुन कौतुक; तर शिवसेनेला टोमणा

राणेंनी केलं फडणवीस सरकारचं तौंड भरुन कौतुक; तर शिवसेनेला टोमणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्य सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने नारायण राणेंनी फडणवीस सरकारचं तौंड भरुन कौतुक केलयं. हे करत असताना मात्र त्यांनी शिवसेनेवर खोचक शब्दात टिका केलीय.

तीन वर्ष शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवलं आणि चालवलं सुद्धा अशा शेलक्या शब्दात प्रहार करत फडणवीस सरकारचं अभिनंदन केलंय. आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. त्यामुळे शिवसेनेला नाकचं राहीलं नसल्याचं राणेंनी ट्विट केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version