मंत्र्यांचा परदेश दौरा म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस- रामदास कदमांची टीका

मंत्र्यांचा परदेश दौरा म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस- रामदास कदमांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी संकटात असताना परदेश दौरे कसले करता ही सडकून टीका केलीय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे.

 

मंत्र्यांचा दौरा म्हणजे असंवेदनशिलतेचा कळस असल्याची टीकाही त्यांनी केली. पांडुरंग फुंडकर आणि गिरिश बापट यांच्यावर रामदास कदम यांनी ही आगपाखड केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version