जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात सुरु असलेल्या संपाला शिवसेनेने पूर्ण पाठिंबा दिला. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतराव लागतंय हे महाराष्ट्राचं दुर्देव असल्याची टीका शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी केली.
शेतकऱ्यांची शेवटची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू असे सांगत शिवसेनेने सत्तेतील आपला ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पक्षाची चांगलीच कोंडी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.