राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचा विचार झाला तर आनंद होईल पण… रामदास आठवले

राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचा विचार झाला तर आनंद होईल पण… रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रपती पदासाठी जर शरद पवार यांचा विचार झाला तर आम्हाला आनंद होईल पण पवारांनी आधी एनडीएमध्ये यावं अशी भूमिका केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी

घेतली. त्यांनी आज अमित शहांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली.

 

त्याचबरोबर राज्यात मध्यावधी होणार नाही, शिवसेना पाठिंबा काढणार नाही, कुणालाही निवडणूक नकोय, म्हणून अनेक आमदार आपल्याला पाठिंबा देतील अस मी

अमित शहा याना सांगितले असे रामदास आठवलेंनी म्हंटले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version