जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे चांगले मित्र असून पवारांनी भाजपसोबत यावं असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केले.
काँग्रेस अजून 10 वर्ष सत्तेत येईल अशी शास्वती नसल्याचंही रामदास आठवले म्हणाले. त्यामुळे पवार जर भाजपमध्ये आले तर माझेही कल्याण होईल असा टोलाही
रामदास आठवलेंनी लगावला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.