फेरीवाल्यांवर दादागिरी करू नये अन्यथा… रामदास आठवलेंचा मनसेला इशारा

फेरीवाल्यांवर दादागिरी करू नये अन्यथा… रामदास आठवलेंचा मनसेला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेने फेरीवाल्यांवर दादागिरी करू नये अन्यथा भीमसैनिक उत्तर देतील असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना दिला आहे.

फेरीवाल्यांची हल्ला केला कारण मनसेने हल्ला केला. हल्ला केल्यास प्रतिहल्ले करा असा सल्लाही आठवलेंनी फेरीवाल्यांना दिला आहे.

मनसेने कायदा हातात घेण्याची गरज नाही. फेरीवाल्यांसाठी झोन ठरवून द्या असेही रामदास आठवले म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version