‘जास्त वळवळ करण्याऱ्या उंदरांना मारले पाहिजे; आठवलेंची मिश्किल टिपण्णी

‘जास्त वळवळ करण्याऱ्या उंदरांना मारले पाहिजे; आठवलेंची मिश्किल टिपण्णी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मी महाराष्ट्रात मंत्री असताना मंत्रालयात एकही उंदीर नव्हता. काँग्रेसने मंत्रालयात उंदीर सोडले नाहीत ना? असा सवाल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय.

तसेच, जास्त वळवळ करण्याऱ्या उंदरांना मारले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया देखील रामदास आठवले यांनी केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version