महिला आयोगाच्या नोटीसीला राम कदम यांचे उत्तर…

महिला आयोगाच्या नोटीसीला राम कदम यांचे उत्तर…

मुलींविषयी बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी राम कदम यांना महिला आयोगानं नोटीस बजावली होती. या नोटिसीला राम कदमांनी उत्तर दिल्याचं, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितलंआहे.

‘एखादी मुलगी पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन’, अशी मुक्ताफळे उधळणारे भाजपचे नेते राम कदम चांगलेच वादात सापडले होते.

राम कदम यांनी अखेर ट्विट करून मागितली माफी…

“भाजपने ‘बेटी भगाओ’ काम सुरू केलंय का?” – उद्धव ठाकरे

दहीहंडी कार्यक्रमादरम्यान राम कदम आणखी एका वादात!

मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू – राम कदम

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version