राखी सावंतला दान करायचे हे अवयव…

राखी सावंतला दान करायचे हे अवयव…

राखी सावंत तिच्या वक्तव्यावरून नेहमी चर्चेत असते. तिने पुन्हा एकदा काहीतरी असं म्हटलं आहे की जे ऐकल्यानंतर तो तुम्ही थक्क व्हाल. राखीने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अवयव दानाबाबत वक्तव्य केलं आहे.

या व्हिडिओमध्ये, राखी म्हणतेय, ‘जगात असे महान लोक आहेत जे त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग दान करतात. कोणी डोळे दान तर कोणी फुफ्फुसे दान करते. मला जगाला काही दान द्यायचे आहे. माझ्याकडे तसे काहीच नाही, म्हणून मी माझे स्तन दान करू इच्छिते.’

ऐका काय म्हणतेय राखी सावंत – 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version