सरकारचं थोबाड बघायची देखील इच्छा नाही; राजू शेट्टींची तिखट प्रतिक्रिया

सरकारचं थोबाड बघायची देखील इच्छा नाही; राजू शेट्टींची तिखट प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचं थोबाड बघायची देखील इच्छा नसल्याची तिखट प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली.

 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही झाला तर शहरात दूध, भाजीपाला येऊ देणार नसल्याचा इशारा देखील राजू शेट्टींनी दिला.

 

तसेच आम्ही चार जिल्ह्यातून पदयात्रा काढली. मात्र, एकाही जिल्हाधिकाऱ्यानं, तहसीलदारानं साधं पाणी देखील विचारलं नाही. अशी खंत देखील शेट्टींनी व्यक्त केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version