जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
आम्ही सर्वजण भाजपासोबतच असुन या पुढेही राहणार असल्याचे राज्य कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.
लग्न लावुन अक्षदा पडे पर्यत थांबुन संसार करताना पळून जाणाऱ्यातील आम्ही नाही अशी टिकाही सदाभाऊंनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.