आता भाजपमध्ये इन कमिंग नाही, तर आऊट गोईंग होईल – राजू शेट्टी

आता भाजपमध्ये इन कमिंग नाही, तर आऊट गोईंग होईल – राजू शेट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘दिल्ली हादरली पाहिजे असं आंदोलन करा’, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केले.

 

आता भाजपमध्ये इन कमिंग नाही, तर आऊट गोईंग होईल.’ अशी टीकाही यावेळी राजू शेट्टी यांनी भाजपवर केली.

 

12 तारखेला तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि 13 तारखेला रेलरोको करणार असल्याचं, देखील राजू शेट्टींनी सांगितले.

 

तसेच आजपासून राज्यात एकाही नेत्याला कार्यक्रम करू देणार नसल्याचा इशारा देखील राजू शेट्टींनी दिला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version