जय महाराष्ट्र न्यूज, बारामती
शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याचं वक्तव्य युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरें यांनी केले होते.
या वक्तव्यावर राजू शेट्टींनी त्यांच मत मांडले. ‘शिवसेना ही कायम शेतकऱ्यांबरोबर असल्याचं खासदार राजू शेट्टींनी म्हटलंय’.
तर, राज्यातील शेतकऱ्यांची इच्छा आहे की सेनेनं सत्तेत राहू नये आणि ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल.
म्हणून आदित्य ठाकरेंनी नगरमध्ये सत्तेतून बाहेर पडण्याचं वक्तव्य केले’ असल्याचंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.