शेवटपर्यंत जनतेसोबत राहणार; राज ठाकरेंनी दिले कोकणवासीयांना आश्वासन

शेवटपर्यंत जनतेसोबत राहणार; राज ठाकरेंनी दिले कोकणवासीयांना आश्वासन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात शेवटपर्तंयत जनतेसोबत असल्याचं आश्वासनं राज ठाकरेंनी दिलंय. गावकऱ्यांनी जमिनी विकायच्या पहिल्या बंद करण्याचा सल्ला देखील राज ठाकरेंनी दिलाय.

याप्रकल्पाविरोधात गावकऱ्यांना एकत्र राहावं लागेल असंही राज ठाकरे म्हणालेत. तसंच हा प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सागणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलंय.

कोकणात पर्यावरणपूरक उद्योग यावेत असंही राज ठाकरे म्हणालेत. गावकऱ्यांनी जमिनी विकायच्या बंद करण्याचा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version