राजापुरमधील रिफायनरी प्रकल्पाविरोधात दोन गटांत हाणामारी

राजापुरमधील रिफायनरी प्रकल्पाविरोधात दोन गटांत हाणामारी

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक गावकऱ्यांकडून विरोध होतोय. दिवसेंदिवस या प्रकल्पाचा वाद चिघळत चालल्याचं दिसतंय.

राजापुरात रिफायनरी प्रकल्पाबाबत बैठक होती. या बैठकीदरम्यान दोन गटांत हाणामारी झाली असून यात पंढरीनाथ आंबेरकर गंभीर जखमी झालेत.

पंढरीनाथ आंबेरकर यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्यानं त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती समोर येतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version