राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया; MIM च्या टीकेला MNS चे चोख प्रत्युत्तर

राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया; MIM च्या टीकेला MNS चे चोख प्रत्युत्तर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर, राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया असं म्हणत आपलं राजकीय अस्तित्त्व जपण्यासाठी मनसेनं हा तोडफोडीचा आटापिटा सुरू केला असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केलाय.

वारीस पठाण यांच्या या आरोपाला मनसेचे वाहतून सेना अध्यक्ष संजय नाईक प्रत्युत्तर दिलेय.

वारीस पठाण हे वकील आहेत पण, राज ठाकरे त्यांच्या न्यायालयात निर्णय झटपट देतात हे वारीस पठाण यांना माहित नाही. असा चांगलाच टोला संजय यांनी वारीस पठाण यांना लगावलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version