शिवस्मारकावरुन राजकारण; खासदार उदयनराजे भोसलेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवस्मारकावरुन राजकारण; खासदार उदयनराजे भोसलेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साताऱ्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होऊच शकत नसल्याचे बोलले होते. त्याला खा.उदयनराजे भोसले यांनी उत्तर  दिले आहे.

हे स्मारक ‘डोक्यातून नव्हे हृदयातून करायचं ठरवलं तर का होऊ शकत नाही,’ असा प्रतिउत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.

अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होऊ शकतो तर शिवाजी महाराजांच स्मारक का होणार नाही, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version