जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे फक्त थापाड्यांच सरकार असुन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे रोज नवे-नवे आकडे देत आहेत.
मुख्यमंत्री रतन खत्रीकडे कामाला होते काय असा प्रश्न पडतो, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी साताऱ्यात पदाधिकाऱी मेळाव्यात केली होती.
त्यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देत. रतन खत्री कोण हे राज ठाकरेंनाच माहिती, हे आम्हाला माहीत नसल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.