राज ठाकरे घेणार मोठा निर्णय

राज ठाकरे घेणार मोठा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेमध्ये लवकरच फेरबदल होणार आहे.

 

निवडणुकांच्या दृष्टीनं पक्ष अध्यक्ष राज ठाकरे मोठा निर्णय घेणार आहेत.

 

मुंबई आणि महाराष्ट्रातील शाखा अध्यक्षांना राज ठाकरे प्रत्यक्ष भेटणार आहेत.

 

सूत्रांकडून जय महाराष्ट्रला ही माहिती मिळाती आहे.

 

मनसेच्या अंगिकृत संघटना बरखास्तीचाही निर्णयही घेण्यात आल्याचे समजते.

 

कामगार सेना, वाहतूक सेनेतील पदे बरखास्त करण्यात आली आहेत.  तर, विद्यार्थी सेना आणि महिला सेनाला वगळण्यात आले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version