वाढदिवसांपूर्वी राज ठाकरेंचे भावनिक आवाहन

वाढदिवसांपूर्वी राज ठाकरेंचे भावनिक आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणालाही भेटणार नाहीत. वाढदिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना यंदा भेटता येणार नसल्याचे भावनिक आवाहन केले आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज ठाकरेंनी ही दक्षता घेतली आहे. प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेल्या क्लिपनुसार यंदा भेटता येणार नसल्याचे भावनिक आवाहन केले आहे. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून वाढदिवसाच्या दिवशी घरी कोणीही येऊ नये, अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

पाहा हा व्हिडिओ :

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version