‘त्या’ पोस्टरनंतर शिवसेनेनेही उडवली राज ठाकरेंची खिल्ली

‘त्या’ पोस्टरनंतर शिवसेनेनेही उडवली राज ठाकरेंची खिल्ली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना आणि मनसेमध्ये नविन कार्टून वॉर सुरू झालंये. काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर व्यंग चित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

याला प्रत्युत्तर देत एका शिवसैनिकानं राज यांचं व्यंगचित्र काढून राज यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे.

त्यामुळे यावर राज ठाकरेंकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं महत्वाचं ठरणारे. मात्र, सेना आणि मनसेमध्ये पोस्टर वॉर नंतर आता कार्टून वॉर चांगलच रंगणार असं दिसतय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version