‘पोलिसांनी कधीतरी आमच्याबद्दल आपुलकी दाखवावी’- राज ठाकरेंचा पोलिसांना कानमंत्र

‘पोलिसांनी कधीतरी आमच्याबद्दल आपुलकी दाखवावी’- राज ठाकरेंचा पोलिसांना कानमंत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज ठाकरे पोलिसांच्या बाजूने कायम असतात. हे त्यांच्या भाषणामधून आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. पण सध्या त्यांच्या मनात एक खंत सलतेय ती म्हणजे पोलिसांनी मनसैनिकांवर राज्यात दाखल केलेले गुन्हे. मनसैनिकांच्या गुन्ह्यांचं समर्थन करताना करीरोडला मनसैनिकांनी कशा प्रकारे पोलिसांना वाचवलं याचं उदाहरण त्यांनी दिलं.

याच मुद्द्यावरून त्यांनी पोलिसांना खडे बोल सुनावलेयेत. आमचे सैनिक जर पोलिसांचं संरक्षण करत असतील तर पोलिसांनी सुद्धा आमच्याबद्दल आपुलकी दाखवली पाहिजे अशा शब्दांत राज ठाकरेंनी पोलिसांना कानमंत्र दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version