राज ठाकरेंची ठाणे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

राज ठाकरेंची ठाणे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे जिल्हातील 4 विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, याचं मार्गदर्शन त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. आगामी निवडणूका पाहता राज ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रात सभा आणि बैठकांचं आयोजन केलंयं.

भाजपला निवडणुकीत सोशल मीडियाद्वारे मिळालेलं यश पाहता मनसे देखील येणाऱ्या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करणार आहे. आता मनसे सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यात यशस्वी होते का?, हे येणाऱ्या काळात समजेल. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी माध्यमांशी बोलण्यास टाळले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version