मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 डिसेंबरला होणाऱ्या उत्तर भारतीय महापंचायतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
उत्तर भारतीय महापंचायतच्या या कार्यक्रत राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत.
आत उत्तर भारतीयांच्या या कार्यक्रमात राज ठाकरे का बोलणार आहेत? याकडेचं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.