राज्यातील मराठावाड्यासह काही भागात ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळाची झळ पाहायला मिळते. यावरील राज्य सरकारच्या उपाययोजना गेल्या चार वर्षांत केलेल्या कुचकामी ठरल्या आहेत.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
‘जलयुक्त शिवार’ या योजनेबाबत मुख्यमंत्र्यांचे दावे फोल ठरत असल्याने या व्यंगचित्रात महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती, संतापलेला आणि तहानलेला महाराष्ट्र कोरड्या विहिरीत दाखवला आहे.
#Maharashtra #drought #JalyuktaShivar #devendraFadnvis pic.twitter.com/onh5WjglGF — Raj Thackeray (@RajThackeray) October 15, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.