जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज ठाकरे यांनी कार्टून मधुन सरकार व मोदी व शहा यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्यंगचित्र पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे वेगवेगळ्या संस्थांची गळचेपी करत असल्याच दाखवण्यात आल आहे.
राज यांच्या व्यंगचित्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दाखवण्यात आल आहे. तर मोदी हे आपल्या पायाने ‘रिझर्व बँक, उद्योगपती, मिडिया, निवडणूक आयोग’ यांना पायाखाली दाबत असल्याच दाखवण्यात आल आहे.
#IndiraGandhi #Emergency #EmergencyPart2 #NarendraModi #FreedomOfSpeech #media #electioncommissionofindia #Reservebankofindia #businesshouses pic.twitter.com/2aw6duX54J — Raj Thackeray (@RajThackeray) June 26, 2018
प्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड – राज ठाकरे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.