कोण जिकंल होण हरलं? एका व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी मारले दोन पक्षी

कोण जिकंल होण हरलं? एका व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी मारले दोन पक्षी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रकाढून भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी त्यांचा फेसबूकच्या ब्लाॅगवर  एक  व्यंगचित्र काढले त्यांत त्यांनी मोदी व आमित शहा यांना नंबर अकवर दाखविले तर कॉग्रेस राहूल गांधी यांना 2 नंबर दाखवले आणि 3 नंबरवर इतर असे दाखवले.

मी मागे म्हणल्याप्रमाणे, गेल्या एका महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या, त्याच्यावरच्या माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) शिल्लक होता. सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही. 

9 जानेवारी 2018 च्या माझ्या पोस्टमध्ये मी म्हणलं तसं ‘अनुशेष’ शिल्लक ठेवणाऱ्यातला मी नाही.  19 जानेवारीला ‘हजयात्रेच्या अनुदानावरचं’ व्यंगचित्रं तुम्ही पाहिलं असेलच. पण तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी होते.

त्यातलेच काही माझे ‘फटकारे’. तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही त्यातून योग्य तो बोध घ्याल अशी मी आशा करतो असे राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version