जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत मनसेचे नेते आणि विभाग अध्यक्ष यांची बैठक पार पडलीय. मुंबईच्या विविध प्रश्नांवर आणि हॉकर्स झोन संबंधित विशेष मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळतंय.
हॉकर्स झोनसंदर्भात मसने पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्यात. मनसे पदाधिकारी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि लोकांशी संवाद साधणाराय.
तर, लोकांचं म्हणणं ऐकूण हॉकर्स झोनबाबत तीन-चार अहवाल तयार करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे दण्यात येणाराय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.