राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला

राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा राज ठाकरे यांच्यासमोर मांडली.

शेतकरी एकत्र येत नाहीत म्हणून सरकार दबाव तंत्र वापरत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी यावेळी केलाय.

शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा असा सल्लाही राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version