सांगलीत भाजप आमदार आणि नेत्यांकडून स्वागत राज ठाकरेचं स्वागत झाल्यानं चर्चांना उधाण

सांगलीत भाजप आमदार आणि नेत्यांकडून स्वागत राज ठाकरेचं स्वागत झाल्यानं चर्चांना उधाण

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांचं भाजप आमदार आणि नेत्यांनी स्वागत केलेे.

भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन स्वागत केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version