रेल्वे अपघातात जखमी झालेल्याला मदत करणे गुन्हे आहे का? मग पोलिस असं का वागले त्याच्याशी

रेल्वे अपघातात जखमी झालेल्याला मदत करणे गुन्हे आहे का? मग पोलिस असं का वागले त्याच्याशी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीची माहिती न दिल्याबद्दल पोलिसांनी तरुणासोबत बाचाबाची केलीय.

रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला श्रवण तिवारी या तरुणानं मदतीचा हात पुढे केला मात्र त्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली नाही म्हणून रेल्वे पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातलीय.

यासंदर्भात श्रवण तिवारी यांनी पोलिसांसंदर्भात आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यायत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version