महाड चवदार तळे सत्याग्रह,19 मार्चला शिवराय ते भिमराय समता मोर्चा

महाड चवदार तळे सत्याग्रह,19 मार्चला शिवराय ते भिमराय समता मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

येत्या 19 मार्चला भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांनी महाडमधे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह परीषदेचा स्मृतीदीन आहे.

याच स्मृतीदीना निमित्त महाडच्या अनेक संघटना, नागरीक आणि युवक मोर्चा काढणार आहेत.

शिवाजी महाराजांच्या व बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा समता आणि बंधुतेचा संदेश समाजापर्यंत पोहचवण्यासाठी या मार्चचे आयोजन करण्यात येणार आहे.

यामधे मोठ्या संखेने यहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आलयं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version