जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
रायगडमध्ये गावठी दारुची चोरटी वाहतूक करणारा पोलीस आणि त्याच्या बायकोला दोषी ठरवण्यात आले आहे. या पोलिसाला 3 वर्षाचा कारावास आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुरुड न्यायालयाने हा निकाल दिला आहे. हा पोलीस गावठी दारुची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस दलाला मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.