पत्नीनं पतीची हत्या केली अन्…

पत्नीनं पतीची हत्या केली अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रायगडमध्ये पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीनं पतीची हत्या केलीय. अलिबागच्या कोळीवाड्यात ही घटना घडलीय.

पतीची हत्या केल्यानंतर पत्नीनं स्वत: गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हरिश्चंद्र कोळी असं मृताचं नाव असून पत्नी यमुनाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलीय.

पती हरिश्चंद्र कोळी पत्नी यमुनानं कमवलेल्या पैशांनी मद्यपान करून सतत त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून पत्नी यमुनाची हत्या केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version